Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


शाम भाऊ जाधव यांची बंजारा परिषदेच्या धुळे जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड

भारतातील सर्वात मोठी संघटना राष्ट्रीय बंजारा परिषद समन्वयक समाज भूषण भगवंत सेवक रुदय सम्राट धर्म नेता, मा, किसन भाऊ राठोड , राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष. मा, विलास भाऊ राठोड, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष, जयकुमार जी राठोड, जळगाव जिल्हा अध्यक्ष, माझे मार्गदर्शक, श्री, करतार भाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली, मा, श्याम भाऊ जाधव, यांचे धुळे जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, व गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई लढायला, तयार राहाल अशी सेवालाल यांच्या चरणी, प्रार्थना करतो असे समाधान राठोड यांनी प्रसिद्धीस दिले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.