राष्ट्रीय बंजारा परिषद या राष्ट्रव्यापी संघटनेच्या चाळीसगाव तालुका संघटक पदी समाधान राघो राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे
या नियुक्तीचे पत्र संघटनेचे जळगांव जिल्हाध्यक्ष करतार भाऊ राठोड यांनी त्यांना दिले आहे
सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हे नियुक्ती केल्याचे पत्रकात नमूद केले आहे यापुढे संघटनेचे कार्य अधिकाधिक पद्धतीने चांगलं करावे यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे
समाधान भाऊ यांचे या निवडी बद्दल अनिल भाऊ चव्हाण, प्रकाश राठोड, साईनाथ राठोड, संतोष जाधव, लक्ष्मण पवार, अमोल राठोड, तुळशीराम राठोड, जालिंदर राठोड, श्रावण राठोड, दत्त