Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भारतातील सर्वात मोठी संघटना राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या धुळे तालुका अध्यक्ष पदी चेतन बंजारा यांची निवड

भारतातील सर्वात मोठी संघटना राष्ट्रीय बंजारा परिषद समन्वय समाज भूषण भगवंत सेवक, हृदय सम्राट धर्मनेता, मा, किसन भाऊ राठोड राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष, मा, विलास भाऊ राठोड, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष, जयकुमार जी राठोड, जळगाव जिल्हा अध्यक्ष आमचे मार्गदर्शक, मा, करतार भाऊ राठोड, यांच्या नेतृत्वाखाली, मा, चेतन बंजारा यांचे राष्ट्रीय बंजारा परिषद धुळे तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र  हार्दिक अभिनंदन, केले जात आहे
तसेच राष्ट्रीय बंजारा परिषदेचे धुळे जिल्हा कार्याध्यक्ष श्याम भाऊ जाधव यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन होत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.