आज.दि.2/10/2023 वार.सोमवार रोजी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती दर्यापूर ग्राम पंचायत मध्ये साजरी करण्यात आली
याप्रसंगी श्रीमती.सुशीला राजेश शेटे ( सरपंच )*
*श्री.अरविंद विजय पाटील ( सदस्य )श्री.आकाश चरणसिंग पचरवाल ( सदस्य )**श्री.नितीन जिजाबराव सोनवणे ( सदस्य )*सौ.आशा अभिजित मेघे ( सदस्य ) उपस्थित होते
यावेळी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला .