Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


पिंपळवाडी येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाडी तांडा येथील अनिल भाऊ चव्हाण म्युझिकल नाईट ग्रुपचे कलाकार पिंपरखेड तांडा येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तृतीय बक्षीस मिळवले, 
त्यामध्ये, मनोज भावडू राठोड, धरमसिंग नारायण राठोड, व कुंदन देवचंद चव्हाण, हे कलाकार सहभागी होते, अनिल भाऊ चव्हाण म्युझिकल नेट ग्रुपचे सर्व सदस्य, तसेच गावातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले,
 गावातील माजी उपसरपंच प्रकाश भाऊ राठोड, साईनाथ राठोड, अमोल राठोड, तुळशीराम राठोड, अंकुश राठोड, मनोज चव्हाण, सचिन राठोड, प्रल्हाद चव्हाण, जितेंद्र चव्हाण, जगदीश राठोड, जालिंदर राठोड, संतोष जाधव, दत्तकुमार राठोड, किरण राठोड, जालम सिंग राठोड, भावडू राठोड, व महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटनेचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष समाधान भाऊ राठोड, यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.