Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भडगांव पाचोरा चे दमदार आमदार किशोर पाटील रमले गणेशोत्सवाच्या मूकबधीर बाल गोपाला मध्ये

[ सतिष पाटील भडगांव उपसंपादक ] 

गोर गरीब नाथ अनाथ सर्वांना आपलासा वाटणारा दिलदार मनाचा राजा माणूस म्हणजेच किशोर आप्पा पाटील  आपल्या हक्काचा  माणूस आमचे नेते माननीय कार्यसम्राट दमदार भूमिपुत्र आमदार किशोर आप्पा पाटील  आज   युवानेते सुमित किशोर आप्पा पाटील यांनी मानसिंगका ग्राउंड पाचोरा येथे साकार केलेल्या राम मंदिर प्रतिकृती (गणपती उत्सव ) आज पहावयास आलेल्या मूकबधिर मुलासोबत त्यांच्या रंगात रंगून आनंद  घेताना माननीय कार्यसम्राट लाडके दमदार भूमिपुत्र आमदार किशोर आप्पा पाटील व युवानेते सुमित दादा पाटील सोबत   मूकबधिर व कर्णबधिर शालेय विद्यार्थी यांना आमदारा सोबत राहण्याचा वेगळा आनंद दिसत होता

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.