यावेळी गावातील माजी उपसरपंच प्रकाश भाऊ राठोड, संजय राठोड, अनिल चव्हाण, साईनाथ राठोड, अमोल राठोड, तुळशीराम राठोड, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर राठोड, जालम सिंग राठोड, संतोष जाधव, राकेश राठोड, अंकुश राठोड, लक्ष्मण पवार, व महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटना चे तालुका अध्यक्ष समाधान भाऊ राठोड हे उपस्थित राहून विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे
पिंपळवाडी तांडा येथे गणेशोत्सवा निमित वर्तुत्व स्पर्धा संपन्न
September 23, 2023
0
चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाडी तांडा येथे गणेश उत्सवानिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न, स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना व या पुस्तके बक्षीस देण्यात आली,