चाळीसगांव तालुक्यातील दरेगाव पिंपळवाडी रस्त्याची दुरावस्था
September 22, 2023
0
चंद्रयान तीन चंद्रावर पोहोचला पण लोकप्रतिनिधी गावातील रस्त्याकडे कधी पोहोचतील, चाळीसगाव तालुक्यातील दरेगाव ते पिंपळवाडी तांडा रस्त्याची बिकट अवस्था झालेली आहे, तालुक्यातील लोकप्रतिनिधींना निवेदन देऊनही दुर्लक्ष करत आहे, रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे, यामुळे गावातील विद्यार्थ्यांचे शाळेत जाण्यासाठी गैरसोयी होत आहे, यामुळे गावातील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधी कडे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे, तसेच महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटनेचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष समाधान राठोड यांनी सुद्धा रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे मागणी केली आहे