Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


रावेर तालुक्यातील निंभोरा सीम येथे खा . रक्षाताई खडसे यांच्या उपस्थीतित मेरी माटी मेरा देश अभियानास प्रारंभ

*मौजे निंभोरा सीम (रावेर) येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थितीत, “मेरी माटी मेरा देश” अभियानाची सुरवात करण्यात आली.

आज *मौजे निंभोरा सीम (रावेर)* येथे *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी भेट देऊन *“स्वातंत्राचा अमृत महोत्सव”* अंतर्गत स्वतंत्रता सैनानी आणि भारत मातेच्या वीर सपुतांचा सन्मान करण्यासाठी *प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी* यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या *“मेरी माटी मेरा देश”* मिट्टी को नमन, वीरो को वंदन हे अभियानाची सुरवात करण्यात येऊन, श्री गुरुदत्त मंदिर परिसरात गांवातील माती *“अमृत कलश”* मध्ये संकलित करण्यात आली. 

तसेच स्थानिक भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थांशी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. तसेच *७८२००७८२००* मोबाईल क्रमांकावर मिस कॉल देऊन *प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी* यांना पाठींबा देण्यात येऊन *सरल अॅप* डाऊनलोड करण्यात येऊन, मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, माजी जि.प.अध्यक्ष रंजनाताई पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, माजी सभापती जितेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस महेश चौधरी, भाजयुमो तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, तालुका चिटणीस विजय महाजन, भाजयुमो तालुका सरचिटणीस शुभम पाटील, चेतन पाटील, नितीन पाटील, असिफ पिंजारी, रवींद्र पाटील, उमेश कोळी, बूथ प्रमुख नंदकिशोर बाबुराव चौधरी, सरपंच अनिल अशोक कोळी, शांताराम बाजीराव चौधरी, अनंता रुपचंद पाटील, हिरामण हरी पाटील, गणेश दयाराम पाटील, नगिन पाव्हनु, ताराचंद विठ्ठल चौधरी, योगेश ज्ञानेश्वर पाटील, सानाज्य पांडुरंग महाजन, विश्वनाथ कृष्णा सवर्णे, सुनील रामकृष्ण महाजन, कैलास बाबुराव पाटील ई. उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.