आंदोलन हे वेल्हाळे येथील ग्रामसेवक प्रशांत तायडे यांच्या मनमानी कारभार व गावातील बोगस कामामुळे व त्याची बदली झाली पाहिजे व त्याची चौकशी करावी या मागण्या साठी वेल्हाळे ग्रामपंचायत सोमोर आंदोलन करण्यात आले
आंदोलन हे ठीक 10 ते 12 वाजे पर्यंत होते व या आदोलनाला कोणी ही अधिकाऱ्याने भेट दिली नसून येणाऱ्या पुढच्या मंगळवारी तीव्र स्वरूपाचे अंदोलन करण्यात येईल,
यावेळी लोकसंघर्ष मोर्च्या च्या अध्यक्षा प्रतिभा ताई शिंदे यांना दूरध्वनी फोनवर चर्चा झाली असता ते लवकरच co साहेबांची चर्चा करणार आहे येणाऱ्या काळात पुढचे आंदोलन मोठे असणार आहे
यावेळी, लोकसंघर्ष मोर्च्याचे भुसावळ तालुका युवक अध्यक्ष आकाश कुरकुरे, रुपेश पाटील, चेतन पाटील, हेमंत पाटील, मिलिंद पाटील, खेमचंद पाटील, नितीन सुरवाडे, लखन जाधव, विक्रम सुरवाडे, दिनेश सुरवाडे, राजु राणे, संजय रुहले, भूषण महाजन,नितीन पाटील व सर्व गावकरी उपस्थित होते