सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील भावेर येथे नेत्रतपासनी शिबिराचे आयोजन बी आर एस पार्टी तर्फे भावेर अध्यक्ष भूषण पाटील यांनी केले या शिबिराच्या लाभ भावेरसह परिसरात अनेक गरजू रुग्णांनी लाभ घेतला शिरपूर तालुक्यात बी आर एस पार्टीचे काम उत्कृष्टरित्या चालत असून त्यांना शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहेयावेळी धुळे येथील बी आर एस पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते ओंमकार आबा पाटील दीपक गुजर वर्षाताई पाटील कोमल ताई पाटील आदी बी आर एसचे कार्यकर्ते उपस्थित होते .