Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


बांधकाम मजूर संघटनेचा चाळीस गाव तालुका अध्यक्ष पदी समाधान राठोड यांची निवड

चाळीसगाव: महाराष्ट्र बांधकाम मजूर संगट नेच्या चाळीसगाव तालुका अधक्ष्यपदी पिंपळवाड़ी तांड़ा येथील समाधान राठोड यांची निवड करण्यात आली आहे. 

याबाबत नियुक्ती पत्र संघटनेचे संस्थापक तथा नगरसेवक अमर शेख बीडकर यानी देऊन त्यांच्या वर संघटना मजबूत करण्याची   जबाबदारी सोपवली  आहे. 
 या बदल पिंपळवाड़ी गावाचे  माजी उपसरपंच.मा.प्रकाश राठोड . युवा तरुण .अनिल चव्हाण .युवा सेना गट प्रमुख साईनाथ राठोड, अमोल राठोड, राम राठोड,संजय राठोड,लक्ष्मण पवार,वल्मिंक राठोड,आदिं नी अभिनदंन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.