Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमा अंतर्गत भुसावळ येथे राधाकृष्ण परिवार व पर्यावरण जागर तर्फे प्रभात फेरी चे आयोजन

*मेरी मिट्टी मेरा देश राष्ट्रीय उपक्रम*
श्री राधाकृष्ण परिवार प्रभात फेरी व पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांनी केले उपक्रमाचे  आयोजन करण्यात आले .
भुसावळ .येथील श्री राधाकृष्ण परिवार प्रभात फेरी व पर्यावरण जागर प्रतिष्ठान च्या संयुक्त विद्यमाने मेरी मिट्टी मेरा देश माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या आवाहनानुसार राष्ट्रा प्रती असलेल्या कर्तव्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम नित्यनियमाने प्रभात फेरी काढण्यात आली . प्रभात फेरीच्या समारोपप्रसंगी बडा हनुमान मंदिराजवळील महादेव मंदिर जवळ सर्वप्रथम आरती करण्यात आली त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राधाकृष्ण प्रभात फेरीचे प्रवर्तक राधेश्यामजी लाहोटी यांनी सांगितले त्यानंतर पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे नाना पाटील सर यांनी या कार्यक्रमाचा उद्देश सांगून पंचप्रण शपथविषय सांगताना माती वृक्ष जल राष्ट्र याचे संवर्धन करत असताना आम्ही आत्मनिर्भर होत असताना गुलामगिरीची मानसिकता नष्ट करणे देशाचा समृद्ध असलेला वारसा त्याचा गौरव करणे देशाची अखंडता एकात्मता प्रबळ करून देशाचे संरक्षण करणाऱ्या चा सन्मान करणे हे करताना आम्ही भारताचे नागरिक म्हणून ते कर्तव्य आहे त्या कर्तव्याचे पालन करणे आवश्यक आहे असे पंचप्रण शपथ मध्ये सांगितलेले आहे ही माहिती लिहून त्यांनी सर्वांना शपथ दिली यावेळी प्रत्येकाने आपल्या हातात माती तर काहींनी आपल्या हातात वृक्ष घेऊन शपथ घेतली यानंतर प्रभात फेरीतील सदस्यांनी मोठ्या जल्लोषात भारत माता की जय वंदे मातरम च्या घोषणा दिल्या .
या कार्यक्रम प्रसंगी
श्री राधाकृष्ण प्रभात फेरी संचालक श्री राधेश्याम जी लाहोटी, नाना पाटील सर संजय अग्रवाल ' श्याम भाऊ अग्रवाल 'श्याम काबरा ' संजय मंत्री ' सुनील लाहोटी ' महेश भालेराव । संजय फालक . दिपचंद आगीवाल  'लठ्ठाजी  दिलीपकुमार टाक ' विठ्ठल तुळसकर ' राजेश अग्रवाल ' पिंटू हेडा . ईश्वर भाई पटेल ' गोपाल जांगीड 'मदन जांगीड ' मदन बोरीकर जि . आर ठाकूर मामा सुरेंद्र सिंग पाटील राजू भैया जैस्वाल ' गोंवीद हेडा ' गोपाल तिवारी ' राजू भराडे 'संजय चांडक । माणीकचौधरी इत्यादी सह अनेक बंधू भगिनी व नागरिक मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.