Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


जळगाव व नाशिक जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचा बी आर एस मध्ये प्रवेश

 तेलंगना मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते तेलंगना येथे जळगाव येथील लक्ष्मण पाटील मार्केट कमिटी सभापती जळगाव ,माजी आय एस अधिकारी टि के बागूल ,प्रहार दिव्यांग उत्तर महाराष्ट्र प्रमुख मधुकर दिघे, आडगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग अध्यक्ष विजय पेलमहाले ,कॉंग्रेस नाशिक जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल ईगतपुरी एकनाथ मुतडक यांनी आज बी आर एस पार्टीत मध्ये प्रवेश केला आहे
. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील आगामी निवडणुकांचे समीकरणे बदलणार.उपस्थित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मानिकराव कदम साहेब,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नाना बच्छाव साहेब,नाशिक जिल्हा सह सम्नवयक संदीप खुटे पाटील, जिल्हा सम्नवयक  राम निकम ,दिंडोरी समन्वयक डॉ लक्ष्मण साबळे ,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.