सायंकाळी वीर एकलव्य यांच्या व आदिवासी समाज भूषण ठरलेल्या पूर्वजांच्या प्रतिमांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सखाराम सोनवणे,बापू मोरे व संघटना पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते.
समाजाने आता एक व्हावे त्यासाठी व समाज हितासाठी व अडीअडचणीसाठी आपण केव्हाही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही ढवळे यांनी यावेळी बोलतांना समाज बांधवांना दिली. दिली.संभाजी पाटील,ऍड बाळकृष्ण पाटील,गुलाबराव पाटील,आत्माराम पाटील यावेळी उपस्थित होते.स्थानिक अध्यक्ष मगन भिल ,ज्योतिसिंग भिल, राजेंद्र भिल,उमेश सनेर व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते........गणपूर...शाखा फलक अनावरण प्रसंगी शिवाजीराव ढवळे,व पदाधिकारी उपस्थित होते .