छत्रपती संभाजी नगर येथे नुकतेच तारीख 30 जुलै 2023 ला 40 वी राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली स्पर्धे मध्ये महाराष्ट्र राज्य तुन 450 खेळाडूंनी सहभाग घेतला होता
यात स्पीडरेस स्केटिंग आणि रिले स्केटिंग स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या .
यात
भावेश गुरव १ गोल्ड १ सिल्व्हर
पदमज पाटील २ गोल्ड
हर्ष चौधरी १ ब्राँझ
गौरव महतो १ ब्राँझ
रेवा फडणीस १ गोल्ड
मनन जुम्मनानी १ सिल्व्हर
रिधिमा चौधरी १ सिल्व्हर
हार्दिक महाजन १ गोल्ड
आराध्या दुबे १ ब्राँझ
प्रथमेश इंगळे १ ब्राँझ
यश हिवरकर १ सिल्व्हर
शौर्य ठाकरे १ गोल्ड
देवेश बोंडे १ ब्राँझ
भविका कुमार १ ब्राँझ
आद्विका १ ब्राँझ
श्रेयस १ ब्राँझ
अर्यविर १ ब्राँझ
हर्ष महाजन १ सिल्व्हर
यांना मेडल मिळाले
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संभाजी नगर मधील भिकान अंबे सर आणि सहकारी यांनी मेहनत घेतली
खेळाडूंना मुख कोच दीपेश सोनार, सहायक कोच पियुष दाभाडे आनी अमोल ओगले यांचे मार्गदर्शन लाभले।
यशस्वी खेळाडूंचे पालक आणि नागरिकांनी अभिनंदान आणि कौतुक केले।