. गोंडगाव येथील कु कल्याणीला न्याय मिळण्यासाठी व तिच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी श्री संत निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी जी महाराज यांच्या साक्षीने कु कल्याणीच्या आई-वडीलांच्या हस्ते शांती पूजा व विधी पाठ दिनांक 30 8 2023 रोजी सकाळी ठीक चार वाजता श्री क्षेत्र गोंडगाव आश्रमात ठेवलेली आहे
तरी गोंडगाव गावातील संपूर्ण भाविक तसेच परिसरातील भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे व कु कल्याणीला न्याय व तिच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी प्रार्थना करावी असे आवाहन जय बाबाजी भक्त परिवार गोंडगाव यांनी केले आहे .