पोलिसआयुक्त सा. क्राईम.व शिक्षण आयुक्त पुणे.यांची E.D.अंन्तर्गत टीईटी "चौकशीची मागणी विजय पाटील यांनी केली आहे . याबाबत त्यांनी
* मुंबई.--.E.D .Directed of.Enformet. Mumbai: zone 2. प्र.नि..कार्यालयात.तक्रार. केली आहे .
आंमडदे ३४सह ७१ भडगांव बोगस TETशिक्षक गायब संदर्भात शिक्षणसम्राट चेअरमन.प्रताप हरी पाटील-व जि.प.शिक्षणाधिकारी.यानी.चौकशी केली..तर २००८ व २०१३ नंतर एक ही शिक्षक भरती.व टिईटीअपात्र नाही.असे ३ वेळा चौकशीत निष्पन्न झाले आहे.. म.आयुक्त शैलेजा दराडे व शि.संचालक पुणे. सह तक्रारदार विजय पाटील सह या गायब टिईटी वर नाशिक येथे चर्चा करण्यात आली . .तसेच २००८ पासून.भडगांव किसान शिक्षण संस्था मधील १००/१५० शिक्षकाचचे पगार कसे सुरू झालेत...चौकशी श्रीमती-रागिणीचव्हाण.उपशिक्षणअधिकारी.व दिपाली पाटील स. शि.निरीक्षण.जि.प.जळगांव चौकशी समितीला "" एक ही बोगस शिक्षक व टीईटी आढळून आले नाहीत""तसा.बोगसअहवाल सादर केला आहे
टीईटी संदर्भात- म.पोलीस आयुक्त: पुणे"अभिजीत गुप्ता". व म.शिक्षण प.आयूक्त शैलेजा दराडे.. यांनी हे ७१शिक्षक बोगस आहेत.माहीती दिली आहे .. चौकशीत कोणाचा अहवाल खोटा आहे. जळगांव चौकशी वरून निंष्पंन्न झाले आहे..चौकशीत कोण फंसवणूक करीत आहेत म्हणून E. D मुंबई विभाग अंन्तर्गत गायब बोगस टिईटी /भडगाव चे मुंख्य दलाल रेकेटची चौकशी चीमागणी विजय पाटील यांनी तक्रार दाखल करून केली आहे. पुन्हा ४ वेळा पुणे शिक्षण विभाग यांनी चौकशी चे आदेश दिले आहेत.