Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते राजे छ . संभाजी महाराज प्रतिमा पुजन व माल्यार्पण


[सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी ]
पाचोरा येथे आज महापराक्रमी, स्वराज्य रक्षक राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शिवसेनेच्या नेत्या मा. वैशालीताई सुर्यवंशी यांनी छत्रपती संभाजी महाराज   चौकातील राजे  छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.
राजे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.अनेकांनी  रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. यासर्वांना आदरणीय वैशालीताई सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी ,शिवसेनेचे .युवासेना विविध पदाधिकारी, महिला आघाडी, संभाजी ब्रिगेड व सर्व शिवसेना अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.