Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


गिरणा धरणातून उदया आर्वतन सुटणार . जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश

                [ . सतिष  पाटील प्रतिनिधी ]                आनंदाची बातमी —
गिरणा नदीला उदया सुटणार पाण्याचे आवर्तन सुटणार असल्याची माहीती प्राप्त झाली आहे .
———— उदया दि.१४ रोजी सायंकाळी ६ वाजता गिरणा धरणातुन पिण्याच्या पाण्यासाठी गिरणा नदीला  पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. २ हजार क्युसेस पाणी  सोडण्यात येणार आहे. याबाबत चे आदेश म. जिल्हाधिकारी, जळगाव, व म. कार्यकारी अभियंता,श्री. देवेंद्र अग्रवाल साहेब, गिरणा पाटबंधारे विभाग, यांनी दिलेले आहेत. तरी नदी काठावरील लोकांनी सावध रहावे.तसेच हे पाणी फक्त पिण्यासाठीच आहे. शेतकऱ्यांनी सिंचन साठीचे पंप बंद ठेवावेत ही विनंती श्री हेमंत व्हीं. पाटील उप विभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, चाळीसगांव.यांनी कळविलेली आहे.
.———————————

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.