Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


हिंगोणा ता चोपडाचे माजी सरपंच भाईदास हिवराये अनंतात विलीन . गावात शोककळा


मौजे हिंगोना तालुका चोपडा येथील रहिवासी माजी ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य पासून सरपंच पर्यंत विविध राजकीय क्षेत्रावर कार्यरत असलेले भाईदास दामू हिवराये यांचे नुकतेच वय वृद्धापकाळाने निधन झाले .
त्यांच्या पश्चात एक मुलगा ' सूनबाई ,नातवंडे पंचवंडे असा मोठा परिवार असून ते   मौजे हिंगोणे ग्रामपंचायत सदस्य अशोक भाईदास हिवराये यांचे वडील होत . त्यांच्या निधनाने हिंगोणा गावावर शोककळा पसरली आहे . त्यांच्या अंत्ययात्रेत सर्व स्तरातील नागरीक उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.