बदली झाली तर प्रलंबीत आदेश/तक्रारीची पुर्तता पुर्ण केल्या शिवाय.." कार्यमुक्ती आदेश करु नये. जि.प.सीईओ कडे हरंकत./तक्रार. विजय पाटीत यांनी केली आहे
भडगांव येथील पंचायत समिती मध्ये २०२० पासून कार्यरत बीडीओ रमेश ओकार वाघ यांची बदली होण्याची शक्यता आहे..तरी बदली झाली तर त्याचे कार्यलयीन प्रलंबीत ठेवलेल्या कामाची वरीष्ठाचे आदेशची पूर्तता.. प्रलंबित तक्रारी व ईतर दिरंगाई केलेल्या. पोलिस चौकशीच्या अहवालाची संपुर्ण पुर्तता केल्या शिवाय भडगांव प.समीती कार्यालयातुन बदली नंतर कार्यमुक्ती चा आदेश देऊ नये.. कारणं सदर बीडीओ ने शौचांलय / प्रशांसक/ढोर गोठा/ रो्हमी/ दप्तंर फाईली जाळून नष्ट करणे ..या प्रकरणात बोगस अहवाल व खोट्या माहीत्या . फसवणूकीची कामे गैरवर्तन करून भ्रष्टाचार केला आहे. त्या संदर्भात प्रलंबीत चौकशी सुरू आहे त. त्या अनुषंगाने भ्रंष्ट व भ्रष्टाचाराचे पुर्वीपासून कंलकीत असलेले .व दारूच्या नसेत निर्णय घेत असल्याने वादग्रस्त ठरलेल्या बीडीओ रमेश वाघ विरूद्ध अंशी लेखी तक्रार देऊन प्रलंबीत आदेश कामाची पुर्तता केल्या शिवाय कार्यमुक्ती करू नये ् अशी तक्रार विजय दोधा पाटील सामाजिक कार्यकर्त यांनी जि.प.सीईओ जळगांव व नाशिक विभागीय आयुक्तांकडे दाखल केली आहे