गोंडगाव बस स्थानकावर संतोष अण्णा शॉपिंग सेंटर उपलब्ध करून तरुणांना रोजगार उपलब्ध करणारा तरुण विजय संतोष पाटील पाच मे रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले क्षणात झाल्याचं न झाल्यासारखे झाले सर्वांच्या सुखदुःखात नेहमी पहिल्या क्रमांकात हजेरी लावणारे विजुभाऊंच्या आकाशमात निधन कसे झाले हे कोणालाच समजले नाही या घटनेने गावात मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली असून गावात शोक व्यक्त होत आहे . त्यांच्या पश्चात आई एक भाऊ पत्नी दोन मुले अशा मोठ्या परिवार आहे .