सुखदेव महारु पाटील
गोंडगाव तालुका भडगाव ,येथील रहिवाशी व प्रगतिशील शेतकरी सुखदेव महारु पाटील यांचे नुकतेच वृद्धोपकाळाने निधन झाले ' मृत्यु समयी ते 68 . वर्षाचे होते .
त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले ' एक मुलगी , सुनबाई नातवंडे ' पंतवंडे असा मोठा परिवार आहे .
ते संदीप पाटील व पंकज पाटील यांचे वडील होत .
त्यांच्या निधनाने गोंडगांव गावी शोककळा पसरली आहे . सर्वाशी सौजन्याची वागणूक त्यांची होती व मदती साठी ते केव्हाही पुढे असायचे .