Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वैद्यकीय क्षेत्रा मधुन राजकिय क्षेत्रातही यशस्वी ठरलेले डॉ. निळकंठ पाटील

पाचोरा वैद्यकीय क्षेत्रातुन राजकीय क्षेत्रात घवघवीत यश मिळवणारे पहिले नशीबवान व्यक्तीमत्त्व ठरले वृदांवन हाॅस्पिटल चे डाॅ. निळकंठ पाटील..

*असंख्य लोकांनी - राजकीय क्षेत्रात नशिब आजमवले पण यश मिळाले नाही. डॉ पाटील हे नशिबवान ठरले .

*काहिंनी निवडणुका लढवल्या पण यश मिळालं नाही - काहींनी निवडणुका लढवण्या अगोदर माघार घेतली तर काहींनी फक्त लढण्याची चर्चा केली.... निवडणुक लढवली नाही...*

*पण पाचोरा'तील वैद्यकीय सेवेनंतर राजकीय क्षेत्रात यश मिळवणारे अनेकांनी नशीब आजमवले....*

पण यश नशिबी लाभलं नाही. नगरपालिका म्हणा की जिल्हा परीषदा तर काही विधानसभा....किंवा बाजार समिति म्हणा .... 

*पाचोरा -तालुक्यातुन प्रथम मान मिळवला  डाॅ. निळकंठ पाटील यांनी.....

*पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिति निवडणुकीत -* ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातुन सहा प्रतिस्पर्धी उमेदवार असतांना - *प्रथम क्रमांकाचे मते मिळवत आपली जादुई छबी व सर्वसामान्य लोकसेवेची आणि रूग्णसेवेची* झलक आपल्या घवघवीत *यश व विजयातुन सर्वांना दाखवुन दिली...*

*त्यांच्या यशासाठी  अहोरात्र परीश्रम घेणारे त्यांचे कट्टर समर्थक बबलुदादा मराठे,  विकास जी लोहार, डाॅ. विजय पाटील, भुषण, किशोर हे होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.