Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


पाचोरा भडगांव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत कौल कोणाकडे ?

  पाचोरा . कृ ऊ बा निवडणुक आढावा घेतला आहे दिव्य महाराष्ट्र न्युज .प्रतिनिधी  सतिष पाटील यांनी .
शुक्रवारी  पाचोरा मार्केट  कमेटीची  निवडणूक  आहे, यात  तीन  पॅनल  निवडणूक  लढवीत  आहेत, यात  आमदार  साहेब  व  अमोल  भाऊ  शिंदे  यांनी  आरोप, प्रति आरोप  केले, यात  माजी  आमदार  यांच्यावर  हि  आरोप  केले, यात  त्यांनी  प्रतिआरोप  न  करता, त्यांच्यावर  केलेल्या  आरोपाचे  पत्रकारांना  उत्तरे दिले, यातच  उद्याची  मतदानाची  तारीख  आली, परंतु  कोणत्याही पॅनलच  बाजारसमितीचा  कसा  विकास  केला  जाईल, शेतकऱ्यांचे  प्रश्न  कसे  सोडवू , याचा  जाहीर  नामा  जाहीर  केला  नाहीं,  बाजारसमितीचा  प्रचार  हा लहान  मुलांचे  भांडण  वाटले, यात  एक दुसऱ्याचे  बाप  काढले, कोणी  समाजाचा  सहारा घेण्याचा  प्रयत्न  केला, मागासवर्गीय  समाजाचे  मतदान  मिळण्यासाठी  मागासवर्गीय  संघटनेचा  सहारा  घेतला , काही  नेते  सभेत  दम  देत  होते,  माझी ताकद  दाखवून  देईल, जसा  समाज  एकट्याच  आहे, हे सर्व  लहान  मुलांचे  भांडण  वाटतं  आहे. परंतु  मतदान  मिळण्यासाठी  कोणीही  ठोस  आश्वासन  दिलेले नाहीं. तेव्हा  मतदार  राजा  कोणाचे  ऐकतो  व  कोणाच्या  बाजूला  उभा  राहतो. हे सुज्ञ मतदार ठरविणार आहे . कारण अनेक वर्षानंतर या प्रकारचा प्रचार . कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत झाला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.