वरणगाव शहरात वादळी वाऱ्याने शिवाजीनगर भागातील घरावरील पत्रांचे शेड उडाले त्यामुळे विजेचा खांब तुटला आहे विजेच्या तारा देखील तुटले आहे त्यामुळे या परिसरात चार तास वीजपुरवठा खंडित झाला होता वादळचा वेग मोठ्या प्रमाणावर होता शिवाजीनगर हा भाग नेहमी वर्दळीचा असतो तेथे शिवमंदिर आहे त्या ठिकाणी पंधरा ते वीस वृद्ध बसलेले असतात आणि या चौकात लहान मुले खेळतच असतात परंतु सुदैवाने मोठे जीवितहानी टळली आहे
महावितरण कर्मचाऱ्यांनी रात्री अकरा वाजेपर्यंत वीस पुरवठा सुरीत केला आहे