Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत त्रिशंकू कौल शिंदे गट शिवसेना ९ ' , महविकास ७ , तर सतिष बापू २ याप्रमाणे . कौल



पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक निकाल 18 जागा .शिंदे शिवसेना-09 )महाविकास आघाडी-7
'सतिषबापु-02 विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत

☕1)  गणेश भिमराव पाटील
☕2) प्रकाश अमृत पाटील
☂️3) प्रशांत पवार
☂️4) मनोज महाजन
☂️5) विजय कडु पाटील
☂️6) शामकांत पाटील
🪈7) सतिषबापु शिंदे

*♦️महिला सोसायटी सर्वसाधारण-02*

☕1) पुनम प्रशांत पाटील
🪈2) सिंधुताई पंडित शिंदे

*♦️ ओबीसी सोसायटी* जागा-1

☂️1) उध्वहभाऊ मराठे

*♦️सोसायटी एनटी* जागा-1

☕ 1) लखीचंद पाटील

*♦️ग्रामपंचायत सर्वसाधारण* जागा-02

☕1) सुनिल युवराज पाटील
☂️2) डाॅ. निळकंठ पाटील

*♦️ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल* जागा 1

☕1) राहुल रामराव पाटील

*♦️ग्रामपंचायत एससी - जागा-01*

☕1) प्रकाश तांबे

*♦️व्यापारी मतदार संघात- जागा 2*

☕1) मनोज सिसोदिया
☂️2) राहुल संघरी

*♦️हमाल मतदार संघात* 

☕1) युसुफ पटेल

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.