भुसावळ येथे भव्य नामावली पुस्तक प्रकाशन सोहळा थोर सक्षम फाउंडेशन संचलित थोर लेवा पाटील जय हिंद ग्रुप भुसावळ* यांच्यातर्फे भुसावळकर शहरवासी यांची भव्य नामावली पुस्तक प्रकाशन सोहळा *दि. 23 एप्रिल 2023 रविवार रोजी सकाळी 10.00 वाजता लोणारी समाज मंगल कार्यालय जळगाव रोड भुसावळ* येथे संपन्न होणार आहे .
सर्व समाज बंधू भगिनींना सहकुटुंब या कार्यक्रमा साठी आमंत्रित करण्यात आलेले आहे .भव्य नामावली *पुस्तकात समाज बांधवांची सविस्तर परिवारिक माहिती दिलेली आहे*. *कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार श्री संजयभाऊ वामन सावकारे भुसावळ विधानसभा क्षेत्र, सन्माननीय श्री सोमनाथजी वाघचौरे डी. वाय. एस .पी, भुसावळ* आहेत .
या कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्य श्री युवराजभाऊ लोणारी माजी नगराध्यक्ष भुसावळ, श्री निर्मल (पिंटू भाऊ ) कोठारी माजी नगरसेवक व संचालक साई जीवन सुपर शॉपी भुसावळ*, कार्यक्रमासाठी *विशेष उपस्थिती श्री दीपकभाऊ धांडे जिल्हाप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, श्री सतीशभाऊ सपकाळे सामाजिक कार्यकर्ते* व संचालक बी एस ग्लास भुसावळ. अशी माहिती श्री परशुराम शेनफडू चौधरी, श्री दिनकर शांताराम पाटील यांनी दिली आहे .
. या कार्यक्रमास अन्नदाते म्हणून श्री शशिकांत बळीराम चौधरी सेवानिवृत्त आर एम एस. संचालक स्वातंत्र सैनिक कै. नामदेवराव चौधरी सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय भुसावळ. श्री दिनेशभाऊ भागवतराव पाटील अध्यक्ष थोरगव्हाण पंचायत समिती संचालक ऑपटिक कॉम्प्युटर भुसावळ, श्री प्रशांत रमेशराव पाटील सिव्हिल इंजिनियर आणि गव्हर्मेंट रजिस्टर व्हॅल्यूअर भुसावळ ,श्री लालचंद जनार्दन चौधरी सेवानिवृत्त सैनिक भुसावळ, श्री विजय पंढरीनाथ चौधरी उप प्राचार्य गव्हर्मेंट आयटीआय भुसावळ कार्यक्रमाचे आधारस्तंभ* श्री *निशिकांत वामन कोलते* चेअरमन कोलते फाउंडेशन तर्फे दि वर्ड स्कूल उपाध्यक्ष हिंदू महासभा महाराष्ट्र कोलते अंड असोसिएशन चार्टन्ट अकाउंट कोलते चेंबर्स भुसावळ , *श्री संजय रामकृष्ण पाटील* सेवानिवृत्त सैनिक , *श्री दिलीप मार्तंड पाटील* सेवानिवृत्त सैनिक , *श्री प्रकाश भास्करराव चौधरी* सेवा निवृत्त ए एस आय पोलीस , *श्री दीपक शालिग्राम चौधरी* संचालक बायोफ्युल इंधन प्रकल्प, *डॉ. श्री नयन वासुदेव महाजन*, *श्री सूर्यकांत बंडू पाटील* सेवानिवृत्त ए एस आय पोलीस *श्री चंद्रकांत जनार्दन चौधरी* अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ, सचिव महाराष्ट्र राज्य बालकल्याण समिती, सचिव महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळ. *श्री मोहनदास वासुदेव चौधरी* सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक . श्री *अशोक शांताराम चौधरी* सेवानिवृत्त केंद्र कर्मचारी यांचे सहकार्य लाभले आहे .
थोर सक्षम फाउंडेशन संचलित थोर लेवा पाटील जय हिंद ग्रुप भुसावळ कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे. सर्व समाज बांधवांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.