Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भडगाव पं. स बि डी ओ यांचा ए सी काढावा व दप्तर जाळून पोलीसांना फसविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची विजय पाटील यांची मागणी


   भडगांव.पंचायत समीतीचे बीडीओ.यानी भडगांव पुर्वी विवीध पंचायत समिती मध्ये गैरवर्तन व पदाचा दुरुपयोग केल्याचे आढळून आले आहे. असे निवेदन विजय पाटील यांनी दिले आहे .
        निवेदनात म्हटले आहे कि भडगाव येथे मोठा कहर केला आहे... वरीष्ठ अधिकारी चे आदेशाचे पालन न करणे/..हेडसाड पणा करणे./  दप्तंर फाईली जाळणे..व.पोलीसाना चोरी ची खोटी फिर्याद देऊन फसवणूक करणे./. कार्यालयीन वेळेत पार्टी करणे./. मुख्यालयी न राहता जळगांव हुन रेल्वे ने अपडाऊन करणे/ व शासकीय वाहनाचा दुरूपयोग करणे../सतत वरीष्टाना खोटी माहिती देऊन बनवाबनवी करणे. --असे अनेक प्रकारे गैरवर्तन व भ्रष्टाचार करून..आफीस मध्ये बेकायदेशीर अनधिकृत ए.सी.लावून ऐस व मौज मजा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
--या प्रकरणी मे.भडगांव न्यांयालयात वरीष्ठाचे आदेशाचे तंतोतंत पालन करीत नसल्याने फौ.ख.१००/२०२२ दाखल करण्यात आला होता..सदर खटला ची आज २०रोजी कोर्टात तारीख होती.. दप्तर जाळून चोरी ची फिर्याद दाखल करुन पोलीसाना. फसवीले प्रकरणी फेर फौ.गुन्हा दाखल करण्याची मागणी विजय पाटील यांनी केली आहे. पुन्हा शौचालय भ्रष्टाचार प्रकरणी जि.प चे अधिकारी पंकज आशिया यांनी फौ्.गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत..
पुन्हा कारवाई स टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणून  रमेश वाघ यांचे वर तात्काळ फेर फौ. गुंन्हा दाखल करण्याची व  कार्या लयातील  एसी काढून घेण्याची मागणी सी ईओ कडे विजय पाटील यांनी केली आहे व  तसेच पोलीसाकडे./न्यायालयात प्रती पाठवल्या आहेत .



.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.