Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ युवा सेना उपतालुका युवा अधिकारी पदी तळवेल चे जितेंद्र पाटील सर यांची नियुक्ती

            वरणगाव येथून जवळच असलेल्या तळवेल तालुका भुसावळ येथील उमदे कार्यकर्ते तरुणांमध्ये ज्यांची चांगले पकड आहे शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम आहे असे जितेंद्र भास्कर पाटील सर यांची युवा सेना भुसावळ उपतालुका युवा अधिकारी म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आले त्यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये प्रवेश शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या हस्ते केला होता त्यांच्या अल्पावधीतील उत्कृष्ट काम पाहून युवा सेना उपतालुका युवा अधिकारी पदी युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी चंद्रकांत शर्मा यांनी नियुक्ती करून त्यांच्या अभिनंदन केले प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन तालुकाप्रमुख संतोष सोनवणे विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश महाजन विधानसभा क्षेत्र संघटक बबलू बराटे भुसावळचे शहर प्रमुख दीपक धांडे हेमंत खांबायत वरणगाव चे शहर प्रमुख संतोष माळी उपतालुकाप्रमुख मनोहर उर्फ पप्पू वारसे उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी ज्येष्ठ शिवसैनिक विलास मुळे प्रा दिलीप सुरवाडे सर  पिंटू भोई सुनील भोई संजय कोळी यांचे सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या निवडीबद्दल त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे अभिनंदन व छोटेखानी सत्कार करण्यात आला तसेच श्री जितेंद्र पाटील सर यांना पुढील वाटचालीसाठी सर्वांतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.