Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या प्रचारासाठी खा .रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत तामसवाडी येथे मेळावा



कृषी उत्पन्न बाजार समिती, रावेर”* च्या होऊ घातलेल्या आगामी निवडणुकीच्या प्रचारार्थ *भाजपा – शिवसेना युती व मित्र पक्ष* यांच्या वतीने *“लोकमान्य शेतकरी पॅनल”* च्या उमेदवारांसाठी प्रचार मेळाव्याचे *मौजे तामसवाडी (रावेर)* येथील ओंकारेश्वर मंदिर येथे आयोजन केले होते. सदर मेळावा *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व जिल्हाध्यक्ष आमदार श्री. सुरेश (राजूमामा) भोळे* यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उपस्थित राहून आलेल्या उमेदवार व मतदारांना मार्गदर्शन करून भाजपा - शिवसेना युतीच्या “लोकमान्य शेतकरी पॅनल” ला विजयी करण्याचे आव्हाहन करण्यात आले.

यावेळी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व जिल्हाध्यक्ष आमदार श्री. सुरेश (राजूमामा) भोळे* यांच्यासह श्री.सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष श्री.नंदकिशोर महाजन, श्री.पद्माकर महाजन, श्री.प्रल्हाद पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, सौ.रंजना पाटील, श्री.सुनील पाटील, तालुकाध्यक्ष श्री.राजन लासुरकर, श्री.शिवाजी पाटील, तालुका उपाध्यक्ष श्री.वासू नरवाडे, तालुका सरचिटणीस श्री.महेश चौधरी, श्री.सी.एस.पाटील सर, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्री.महेंद्र पाटील, सौ.सारिका चौहान, माजी सभापती श्री.जितेंद्र पाटील, श्री.महेश पाटील, श्री.पी.के.महाजन, श्री.गोपाळ नेमाडे, रावेर शहराध्यक्ष श्री.दिलीप पाटील, श्री.अहमद तडवी, श्री.संदीप सावळे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष श्री.राहुल महाजन, श्री.गोंडू महाजन, श्री.चंद्रकांत पाटील, श्री.विजय महाजन, श्री.संजय महाजन, श्री.प्रभाकर पाटील, श्री.विनोद पाटील, श्री.संतोष चौधरी, महिला आघाडी  तालुकाध्यक्ष सौ.रेखा बोंडे, शिवसेनेचे श्री.छोटू पाटील, श्री.संतोष महाजन, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष श्री.सागर भारंबे, भाजयुमो तालुका सरचिटणीस श्री.शुभम पाटील, श्री.नत्थू धांडे, श्री.अमोल पाटील, श्री.विनोद पाटील, सौ.कल्पना उत्तमराव पाटील, श्री.सिकंदर तडवी, श्री.प्रमोद चौधरी, श्री.भूषण पाटील, सौ.सविता दिनेश पाटील, श्री.सुनील दामोदर पाटील, श्री.दुर्गादास पाटील, श्री.हरलाल कोळी, श्री.रामदास त्रंबक पाटील, श्री.दिलीप चुडामन पाटील, श्री.चेतन श्रावण पाटील, श्री.नितीन रामलाल भोगे, श्री.प्रवीण पासपोहे, श्री.रितेश संतोष पाटील, श्री.शेख लुकमान शेख निसार, श्री.वसंत मधुकर येवले ई. उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.