दिनांक 20 एप्रिल रोजी चार साडेचार च्या सुधारत भडगाव परिसरासह गोडगाव येथे मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्याचे नुकसान झाले असून राजेंद्र आनंदा पाटील गोंडगाव यांच्या शेतातील आंबा अर्धा ते पवुन किलोचे फळ हे जमीनदोस्त झाले आहेआंबा पिकाचे पूर्णतः कैऱ्या या जमिनीवर आल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दिवसेंदिवस गावरान आंब्याचे उत्पादन कमी कमी होत असताना निसर्गाच्या लहरीपणामुळे राहिले साले उत्पन्न देखील शेतकऱ्याचे जमीनदोष झाले आहे यासंदर्भात पत्रकार सतीश पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी गोरडे सरांना नुकसान भरपाई ची माहिती दिली असता एकही लाभार्थी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही भडगाव तालुका कृषी अधिकारी यांनी दिली आहे