Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


साकेगांव येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेले . भुसावळ .तालुका पोलीसात गुन्हा दाखल .


भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील सोळा वर्षीय मुलीस फुस लावून पळून प्रकरणी एका विरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या सोळा वर्षे अल्पवयीन मुलीला संशयित पंकज धनराज ठाकूर साकेगाव याने १६ एप्रिल ते १७ एप्रिल दरम्यान काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवुन नेले आहे .
 याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तपास सहायक निरीक्षक अमोल पवार हे करीत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.