कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक आ . नाथाभाऊंच्या झंझावाती प्रचारात आज फुलगांव येथे संपर्क दौरा संपन्न
April 21, 2023
0
शुक्रवारी फुलगाव गावामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक संदर्भात महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे,जळगाव जिल्हा बॅक चे माजी चेअरमन रोहिणीताई खडसे खेवलकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्रभाऊ चौधरी वरणगाव नगरपालिका मधील माजी नगरसेवक सुधाकर जावळे भुसावळ तालुका अध्यक्ष दिपक मराठे ' विनोद तराळ व सर्व उमेदवार यांचा झंझावाती प्रचार दौरा संपन्न झाला . याप्रसंगी .फुलगाव विकास सोसायटी संचालक शशिकांत आत्माराम पाटील, सुदेश प्रभाकर पाटील, विजय शांताराम शिंदे, सुभाष एकनाथ भालोदकर, ग्रामपंचायत सदस्य श्याम फुलगावकर, सौ. संगीता भिल्ल, सौ. कल्पना पाटील, प्रमोद चौधरी आणि कार्यकर्ते वासुदेव महाजन,सचिन पाटील, मिलिंद महाजन, शिवसेना उध्दव ठाकरे गट चे शाखा अध्यक्ष खन्ना महाजन, राजेंद्र पाटील, यश आलोकर, प्रतीक पाटील, शांताराम झोपे , अतुल पाटील,आदी उपस्थित होते .