आपल्या पाल्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी आम्ही घेऊन आलोय या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी अबॅकस स्पोकन इंग्लिश वैदिक मॅथ क्लासेसची सुवर्णसंधी.
यासाठी वरणगाव शहरात रेणुका नगर येथील स्वामी समर्थ मंदिराच्या हॉलमध्ये सेमिनारच्या आयोजन रविवारी 9 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी सहा ते सात या वेळेत करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये चाटे स्कूल अँड कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष श्री राहुल सोनार सर मार्गदर्शन करणार आहेत.
तरी पालकांनी आपल्या पाल्याला सोबत घेऊन एक तास सेमिनारला अवश्य उपस्थित रहावे ज्यामुळे आपल्या पाल्याचे भविष्य बदलून जाईल. असे म्हणतात शिक्षणा आधी संस्कार असणे गरजेचे आहे, व्यापाराआधी व्यावहारिक ज्ञान असणे गरजेचे आहे अणि मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अबॅकस वैदिक मँथ स्पोकन इंग्लिश हे शिक्षण घेणे आज गरजेचे आहे. येणारा काळ स्पर्धेचा आहे. त्यासाठी मुलांना आत्मनिर्भर करा.
या उन्हाळ्यामध्ये मुलांचा वेळ व्यर्थ न जाऊ देता त्यांची अभ्यास वृत्ती कायम राहील यासाठीच हा सेमिनार आयोजित केले आहे. मुलांच्या आयुष्यासाठी एक तास द्या व आपल्या पाल्यांचे भविष्य उज्वल करा.
ठिकाण स्वामी समर्थ मंदिर हॉल रेणुका नगर वरणगाव
9 एप्रिल 2023 रोजी रविवारी सायंकाळी सहा ते सात.
अधिक माहितीसाठी वाडगावकर सर मोबाईल नंबर 9595461500