Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


मुक्ताईनगर येथे कालीपिली व ऑटो चालकांचा मोर्चा आ . चंद्रकांत पाटील ' रोहीणी खडसे व तहसीलदार यांना दिले निवेदन




   राज्य सरकारने महिलांना एसटी बस मध्ये तिकिटासाठी 50 टक्के आरक्षण दिल्यामुळे काली पिली चालक व ऑटो रिक्षा चालकांवर उपास मारीची वेळ आली आहे म्हणून आज मुक्ताईनगर शहरातील काली पिली चालक व ऑटो रिक्षा चालककांनी मोर्चा काढला या मोर्चामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ,मोर्चा धारकांनी आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले व तहसीलदार व राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनाही निवेदन दिले,   पेट्रोल डिझेलचे भाव ५० टक्के कमी करा अनथा आम्हाल रोजगार द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे . मोर्चामध्ये काली पिली चालक व ऑटो रिक्षा चालक शेकडो संख्येने उपस्थित होते .


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.