Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगाव येथील शारदा माळी यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर




         वरणगांव येथील सामाजिक कार्यकर्त्या शारदा गंभीर माळी यांना महात्मा फुले  ब्रिगेड तर्फे राज्य स्तरीय महात्मा फुले समाज रत्न हा पुरस्कार जाहीर झाला आहे .
 हा पुरस्कार त्यांना सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल व महात्मा फुले यांचे विचार जन सामान्यापर्यत पोचविण्याचे कार्य केल्या बद्दल देण्यात येणार आहे . 
९ एप्रिल रोजी लातूर येथील भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे पत्र आयोजक दत्तात्रेय चांबारगे (माळी ) व  समिती तर्फे शारदा माळी यांना प्राप्त झाले  आहे .
या यशाबद्दल वरणगांव परिसरात शारदा माळी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.