Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगांव वि.का सोसायटी चेअरमन पदी आशिश चौधरी सर तर व्हा चेअरमन पदी विवेक जोशी यांची बिनविरोध निवड


    वरणगांव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थे च्याचेअरमनपदी सहकार मित्र चंद्रकांत बढेसर यांच्या पॅनलचे आशिष चौधरी सर व व्हाॅ.चेअरमन पदी विवेक नरहरी जोशी यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे .
या निवड प्रसंगी सदर नवनियुक्त संचालक सर्व श्री जितेंद्र कमलाकर चौधरी, दिनेश सुरेश बढे,बाळकृष्ण पोपट धनगर,अनिल शंकर वंजारी,अनिल प्रभाकर वंजारी,जितेंद्र सुधाकर भंगाळे, विनोद गणेश झोपे,  विलासराव अन्नाजी देशमुख,ज्योती लक्ष्मण झोपे,द्वारकाबाई कडु माळी,जनार्दन चावदस ईंगळे, उपस्थित होते. निवडणूक . निर्णय अधिकारी म्हणून मनोज चौधरी उपस्थतस होते . पदग्रहण केलेल्या सर्व संचालक मंडळातील सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे .
. या निवडीबद्दल आशिश चौधरी सर यांचे स्वागत करण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.