Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ शहरात दुकानाचे शटर तोडून चोरी

भुसावळ शहरात मॉडर्न रोडवरील दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने आठ हजार रुपये लांबवल्याची घटना घडली आहे
याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे

अशा दुकान फोडीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात भीती निर्माण झाली आहे शहरात वारंवार होणाऱ्या दुकान फोड्या याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे या भुरट्या चोरांना पोलीस धडा शिकवतील काय असा प्रश्न जनसामान्यातून विचारला जात आहे चोरट्यांनी मॉर्डन रोडवरील बजाज हार्डवेअर या दुकानाचे शटर तोडून चोरी केली आहे हा रस्ता 24 तास वर्दळीचा रस्ता आहे तरी चोरी झाली याचे आश्चर्य व्यक्त होत आहे याप्रकरणी राजकुमार बजाज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल मिलिंद कंक हे करीत आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.