जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेश भुसावळातील गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे
भुसावळातील पोलिसांच्या दप्तरी कुख्यात म्हणून ख्याती असलेल्या बंटी पथरोडसह पाच जणांच्या टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे आगामी काळात आणखी काही वर कारवाई होणार असल्याची दाट शक्यता आहे .
हद्दपार झालेल्या मध्ये टोळी प्रमुख बंटी परशुराम पाथरोड वाल्मीक नगर भुसावळ विष्णू परशुराम पथरोड रवींद्र उर्फ माया माधव तायडे हर्षल सुनील पाटील यांचा समावेश आहे
या कारवाईमुळे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे