Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


तळवेल येथे आ . संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते तळवेल . पिंपळगांव रस्त्याचे भूमिपुजन

तळवेल येथे तळवेल पिंपळगाव बुः जुनोना रस्त्याचे भूमिपूजन भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते पार पडले .
अनेक दिवसापासून हा रस्ता नादुरुस्त असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत होती गावकऱ्यांनी संजय भाऊ सावकारे यांच्याकडून मागणी केली होती . हा रस्ता मंजूर झाला असून रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे .
भुमिपुजन फलक अनावरण प्रसंगी  विद्यमान सरपंच विद्या भारसके , ज्ञानदेव झोपे  , उल्हास भारसके ,अशोक पाटील , कठोरा सरपंच सरपंच प्रशांत पाटील व तळवेल चे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आदी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.