गोंडगाव येथील रहिवाशी भालचंद्र वामन मालपुरे
*श्री.योगेश भालचंद्र मालपूरे.* सटाणा
*श्री.दिनेश भालचंद्र मालपूरे* नाशिक
*श्री.शैलेश भालचंद्र मालपूरे* सटाणा
*श्री.सुयोग भालचंद्र मालपूरे* कल्याण
यांचे वडील 👇🏻
*श्री.पंकज शामराव कोठावदे* नाशिक यांचे सासरे 👇🏻
*कै.भालचंद्र वामन मालपूरे* ( आण्णा )
यांचे वयाच्या ७६ त्यावर्षी अल्पशा आजाराने आज
दि.१८/०८/२०२६ रोजी सकाळी
११.१० वा. दुःखद निधन झाले.
त्यांची *अंत्ययात्रा* बुधवार
रोजी सकाळी ९.०० वाजता त्यांच्या गोंडगाव राहत्या घरापासून येथे निघेल.
त्यांच्या पश्चात चार मुले एक मुलगी सुना नातवंडे पंतवंडे असा मोठा परिवार आहे .