भडगाव कृषी विभागातर्फे दिनांक 17 जुलै रोजी राम मंदिर कार्यालय गोंडगाव तालुका भडगाव कापूस पिकावरील गड फांदी फळ फांदी शेंडा खुडणे खते कीड अंतर्गत फवारणी व शेतकऱ्याचे उत्पादन वाढीसाठी विविध प्रयोग तंत्रज्ञान जमिनीतील बुरशी त्यावर उपाय व मार्गदर्शन ममुराबाद जळगाव विभागाचे विशेष शास्त्रज्ञ वैभव सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले
राहुरी विद्यापीठ येथील कार्यरत गोंडगाव गावाचे सपुत्र प्राध्यापक महावीर सिंग चव्हाण व गावातील प्रगतिशील शेतकरी विकास सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब गंगाराम पाटील यांचा कापूस गड फांदी काढूण उत्पादन वाढीचा प्रयोगाचाविशेष उल्लेख करण्यात आला
यावेळी कजगाव कृषी मंडल अधिकारी गजानन वंजारी गुणवत्ता नियंत्रण अधिकारी दिगंबर तांबे सर कृषी सहाय्यक अजय साळुंखे सिद्धेश्वर सावंत उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता रोजगार सेवक दीपक मराठे पप्पू निकम ठिबक विक्रेते अशोक उर्फ दादा भाऊ राहुल निकम
यांनी परिश्रम घेतले