Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


महीदळे येथे अपात्र शेतकऱ्यांना अनुदान वाटपाची तक्रार

"बोगस अपात्र शेतकरीनाअनुदान"वाटप"
"मौजे: महीदळे.सजा पळासखेडे तलाठी निलंबित करण्याचीु शेतकरीची मागणी. ""
**भडगांव:- तालुक्यातील महीदळे सजा अंन्तर्गत पळासखेडे/रूपनगर तलाठी बावस्कर यांनीरब्बी चक्रीवादळ ग्रस्तबांधीत शेतकरीचे मुळपंचनामा शेतकरी वगळून इतर बोगस काही ""सावकारी व्यवसाय धारक" लाभार्थी कडुन.१००० रु.घेऊन त्याचे नावेअनुदान यादीत समाविष्ट करून घेण्यात आली.आहेत. त्या प्रकरणी तहसीलदार यांनी तात्काळ चौकशी करून कारवाई करावी..अशी मागणी रूपनगर/पळासखेडे येथील शेतकरी नी केली आहे.. अन्यथा तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन व उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी वर्गाकडून देण्यात आली आहे.""

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.