Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


नगरदेवळा येथे अंत्यविधी साठी मोफत लाकडे देणार - नाना महाजन यांचा स्तुत्य उपक्रम

नगरदेवळातअंत्यविधीला मोफत लाकडे नाना महाजन यांच्या
विश्राम बागेतून स्तुत्य उपक्रम 

सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी

नगरदेवळा तालुका पाचोरा येथील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विष व पर्यावरणमुक्त सेंद्रिय शेती करणारे नाना विश्राम महाजन अंत्यविधीला गरीब व गरजू लोकांनामोफत लाकडे ,फुले, देणार आहेत 
मनुष्याला मृत्यू कधी येईल सांगता येत नाही अशा आपत्कालीन परिस्थितीत सर्वांना अंत्यविधीसाठी गौरी तर गरीब लोकांना लाकडं घेण्याची परिस्थिती नसल्याने दुःखाच्या क्षणी अश्रू पुसुण्याचे पवित्र काम नानांच्या प्रयत्नांनी होत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होते
या अगोदरही नानांनी गावातील प्रत्येक शेतकऱ्यांना मोफतदोन नारळाचे वृक्ष वाटप केले होते  त्यांच्या शेतातीलवनैसर्गिक लिंबू सिल्वर ओक वृक्ष ज्यांच्यापासून जहाजाला लागणारेलाकूड तयार होते गेल्या पंधरा वर्षापासून रासायनिक खताचा एकदाना व बाजारातील कीटकनाशक न वापरताही  विषमुक्त शेती करीत आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.