Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

*महायुती सरकार पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.*
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुरावाला यश
दिनांक 16 ते 23 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेटभडगाव पाचोरा चे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील घेतली व तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी ठाम मागणी केली.

मुख्यमंत्री साहेबांनी या मागणीला सकारार्थी व सकारात्मक प्रतिसाद लवकरच भडगाव पाचोरा साठी ओला दुष्काळ जाहीर करण्यात येईल अशी काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे  

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन. असेही शेवटी किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.