Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


बांबरूड येथील संतोष पाटील यांचे निधन


**बांबरुड येथील रहिवाशीश्री. वसंत (भाऊसाहेब) संतोष पाटील यांचे वडील  कै. संतोष रामचंद्र पाटील* 
यांचे आज दि. 30/08/2025 वार शनिवार रोजी दुपारी 3:00 मि. अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.*
शोकाकुल:-
श्री:- वसंत(भाऊसाहेब) संतोष पाटील
चि:- साईराज वसंत(भाऊसाहेब) पाटील
श्री:- रविंद्र भिला पाटील
श्री:- दिनेश भिला पाटील
  अंत्ययात्रा दि 31/08/2025, वार- रविवार रोजी सकाळी 10:00 वाजता राहत्या घरून निघेल
  पत्ता:- बांबरुड (प्र. ब.) ता. भडगाव जि.जळगाव

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.