Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगांव येथील श्रीनाथ सोसायटी संचलित शाळांच्या शिक्षक कर्मचारी व सभासद यांची सहविचार सभा संपली

 दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी  विद्यालयात श्रीनाथ एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ व सर्व शाखा चे मुख्याध्यापक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी श्रीनाथ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय श्री संदीप दादा मधुकर चौधरी,सचिव आदरणीय श्री किशोर दादा झोपे, ज्येष्ठ संचालक  डॉ.श्री अनिल झोपे,श्री अमोल दादा पाटील ,श्री मोरेश्वर फिरके , बालकृष्ण धनगर,तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एम आर चौधरी सर, पर्यवेक्षक श्री ए एस देशमुख सर, सु. रा.कदम प्राथ. विद्या. मंदिर च्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता चौधरी मॅडम, इंग्लिश प्राय. च्या. मुख्याध्यापिका श्रीमती सरिता बाऊस्कर मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.