Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


गोळेगाव खुर्द येथील शेतकरी पांडूरंग पाटील यांचे निधन आज सायंकाळी पाच वाजता अंत्ययात्रा


गोळेगाव खुर्द तालुका बोदवड येथील प्रगतीशील शेतकरी स्वर्गीय पांडुरंग रामदास पाटील , वय 80 ,यांचे आज दिनांक.30.08.25 शनिवार रोजी सकाळी 08.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे .
 त्यांच्या पश्चात पत्नी चार मुले सुना व नातवंडे असा परिवार आहे ते  संजय  पाटील  ,प्रवीण पाटील ,
निळकंठ पाटील ,पंकज  पाटील यांचे वडील होते .
त्यांची अंत्ययात्रा आज शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजता निघणार आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.